पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ


मा. शरदचंद्रजी पवार साहेब

मा. शरदचंद्रजी पवार साहेब

अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

मा. बाळासाहेब लांडगे

मा. बाळासाहेब लांडगे

सरचिटणीस : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

मा. नानासाहेब नवले

मा. नानासाहेब नवले

अध्यक्ष : संत तुकाराम स. साखर कारखाना

आगामी स्पर्धा

Date: 05-26-2019   Time: 08:30:00
Karhekathchya Lal maticha Raja Kusti Spardha
Place: Saswad
Date: 05-14-2019   Time: 08:50:00
Bhairavnath Chashak Kusti Spardha
Place: Moi-khed
Date: 05-05-2019   Time: 09:25:00
Male Chashak Kusti Spardha
Place: Male

अध्यक्षीय मनोगत....!

About Images

आपण सर्वांच्या सहकार्याने पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यशस्वी वाटचाल करीत आहे. पुणे जिल्ह्यातील कुस्तीगिरांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होता यावे यासाठी विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या यशस्वी योजना

1) पुणे जिल्ह्याची विभागणी करून पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीन विभागीय समित्यांची स्थापना करून सर्वांना संघटनेत सामाऊन घेण्याचा प्रयत्न आहे

2) कुस्तीगीर, पंच, मार्गदर्शक व स्ंयोजक, यांच्यासाठी निमंत्रित कुस्ती स्पर्धाकरिता आचार स्ंहिता तयार करून त्याची अंमल बजावणी करण्यात येत आहे.

3) पुणे जिल्ह्यातील नवोदित कुस्ती पंचानसाठी पंच प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांना अद्यावत करण्याचा प्रयत्न करत आहे.

4) पुणे जिल्ह्याबहेरील मल्लास पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यास रोखण्यासाठी व खोटी वजने देऊन होणारा सहभाग रोखण्यासाठी कुस्तीगिरांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे.

अधिक वाचा...